*Distribution of school bags , notebooks and educational materials at Pimpalgaon Malvi Bhill Vasti

18.08.2024

On behalf of Unnati Sevabhavi Sanstha and in collaboration with Ink for Help, a German NGO , School bags , notebooks and educational materials were distributed to 40 school students of Pimpalgaon Malvi today. On this occasion, social workers from Dongargan Santosh Kale and Ashok Chindhe, Akash Kale helped.Unnati Sanstha has implemented this activity for the children of Bhill Vasti to enjoy school and to increase their attendance in school. Sub-Sarpanch Pathare said that most of the time children are out of school due to lack of school supplies, but after getting school supplies the attendance of children will definitely increase. Rajabhau Shirke asserted at this time. Joint Secretary of the organization Shri. Datta Lokhande informed the audience about the work done since 2017.Mr. Dilip Asmar, President of the organization presided over the function. On this occasion, the director of the organization Mr. Sham Thorat, Gajanan Bhandare, Mrs. Sangeeta Varude, Ramesh Bondarde, Ramakant Asmar, Dnyaneshwar Fase and Mrs. Hemlata Chandele was present...


पिंपळगाव माळवी भिल्ल वस्तीवर शालेय दप्तरे व साहित्यांचे वाटप*.. अहमदनगर. दि. १८ ऑगस्ट २०२४.उन्नती सेवाभावी संस्थेच्या वतीने व इंकी फॉर हेल्प या जर्मन संस्थेच्या सहकार्याने, आज पिंपळगाव माळवी येथील ४० शालेय विद्यार्थ्यांना दप्तरांचे व साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी डोंगरगन येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष काळे व अशोक चिंधे, आकश काळे यांचे विशेष सहकार्य लाभले.भिल्ल वस्तिवरील मुलांना शाळेची गोडी लागावी, शाळेतील त्यांची उपस्थिती वाढवावी या करिता उन्नती संस्थे हा उपक्रम राबवला. बहुतांश वेळी शालेय साहित्य नसल्याने मुलांची शाळेतील उपस्थिती कमी असते या कारणाने मुले शाळाबाह्य होतात असे उपसरपंच पठारे यांनी या वेळी सांगितले, परंतू शालेय साहित्य मिळाल्या नंतर मुलांची शाळेतील हजेरी निश्चितच वाढणार असे या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. राजाभाऊ शिर्के यांनी या वेळी प्रतिपादन केले. संस्थेचे सह सचिव श्री. दत्ता लोखंडे यांनी सन २०१७ पासुन केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना या वेळी दिली. कार्यकर्माच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री दिलीप आस्मर होते. या प्रसंगी संस्थेचे संचालक श्री. शाम थोरात, गजानन भंडारे, सौ संगीता वरुडे, रमेश बोंदर्डे, रमाकांत आस्मर, ज्ञानेश्वर फासे आणि सौ. हेमलता चंदेले या उपस्थित होत्या... 

Unnati Sevabhavi Sanstha © Alle Rechte vorbehalten 2024
Unterstützt von Webnode Cookies
Erstellen Sie Ihre Webseite gratis! Diese Website wurde mit Webnode erstellt. Erstellen Sie Ihre eigene Seite noch heute kostenfrei! Los geht´s